कोल्हापूर न्यूज बुलेटीन| आजच्या ठळक बातम्या | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |

Sakal 2021-04-28

Views 269

कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत २०६ नव्या रुग्णांची भर

- संचारबंदीचा निर्णय आज सायंकाळपर्यंत

- कंदलगावातील तीन पानी जुगार अड्डयावर छापा

- टेंबलाईवाडीतील कुंटणखान्यावर छापा, पीडितेची सुटका

- पंधराव्या वित्त आयोगातील १,४५६ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी प्राप्त

- त्र्यंबोली यात्रेची आज सांगता

बातमीदार : संदीप खांडेकर

व्हिडिओ जर्नालिस्ट : नितीन जाधव

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS