- कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी रात्री बारा ते गुरूवारी रात्री बारापर्यंत कोरोनाचे नवीन 74 रुग्ण आढळले
- कोल्हापूर जिल्ह्यात दाट धुके
- केंद्र सरकारने राधानगरी अभयारण्य संवेदशनशील क्षेत्र म्हणून घोषित
- कोरोनामुळे कोल्हापूरचा पासपोर्ट कॅम्प तात्पुरता बंद
- कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पट्टणकोडोलीची यात्रा यावर्षी रद्द करण्यात आली आहे
- कोल्हापूर शहरात विनापरवाना वृक्ष तोड करणाऱ्यांचा सुळसूळाट
- कुटूंब माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात घरोघरी जावून लोकांच्या आरोग्याची तपासणी
बातमीदार : सुनील पाटील
व्हिडिओ : मोहन मेस्त्री