सातारा रोड परिसरात सकाळ पासून हलका स्वरूपाचा पाऊस पडत आहे. दुपारी १२:३० नंतर पावसाचा जोर वाढला आहे.
- वारे हे सकाळ पासून मध्यम स्वरूपाचे होते. १२:०० नंतर त्याचाही वेग वाढला आहे.
- पावसाची तीव्रता काही वेळेच्या अंतराने अचानकपणे वाढते आणि कमी होते आहे.
- कात्रज, सातारा रस्ता या भागातील रस्त्यावर कालच्या तुलनेत आज वाहतूक तुरळक आहे.
- पंचमी हॉटेल चौक ते उत्सव बिल्डिंग सिटी प्राइड चौकापर्यंत ट्रॅफिक आहे.
- पाऊस असल्याने रस्त्यांवर पाणी वाहत आहे. परंतु ज्या ठिकाणी खड्डे आहेत त्यांनी पाणी साचले आहे. त्यामुळे रस्त्याचा अंदाज येत नाही. रस्त्यावर कुठे जास्त प्रमाणात पाणी साचून राहिले दिसून येत नाही.
- सातारा रस्त्यावर काही ठिकाणी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या तुटून पडल्या आहेत.
#puneRainUpdatewithSakal
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.