"मी काहीच केलेलं नाही, त्यामुळे मी आत्मविश्वाने १०-१२ तासांच्या चौकशीनंतर ईडी कार्यालयातून बाहेर आलो. स्वाभिमान आणि हिंदुत्वाच्या गोष्टी करायच्या आणि बंडखोरी करायची, हे आमच्या तत्वात बसत नाही, अशी टीका राऊतांनी केली. तसेच मला गुवाहाटीची ऑफर आली होती," असा खुलासा संजय राऊतांनी केलाय.