पक्षातील बंडाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणी बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून या बैठकीनंतर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली.
#ChandrakantKhaire #EknathShinde #UddhavThackeray #ShivSena #AadityaThackeray #SanjayRaut #Maharashtra