एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीने भाजपकडून एक हजार कोटी घेतले असा आरोप माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला होता त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते फारुख अहमद यांनी मानहानीचा दावा करणार आणि कोर्टात जाणार अस वक्तव्य केल होत त्यावर माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची प्रतिक्रीया. हे सगळ्या दुनियेला माहीत आहे मात्र उघडपणे कोणी बोलत नाही.सर्व दुनियाला माहीती कधी घेतले, कुठे घेतले आणि कुठे वापरले.मी मानहानीच्या दाव्याला घाबरत नाही.त्यांना मानहीचा दावा करू द्या.त्यांचेकडे तरी पुरावे आहेत का ?खैरे यांचा वंचित बहुजन आघाडीला उलट सवाल.
#AIMIM #BJP #VBA #Shivsena #SanjayRaut #UddhavThackeray #VanchitBahujanAghadi #HWNews