‘वंचित’चा मनपात हल्लाबोल | Vanchit Bahujan Aghadi | Akola Mahanagar Palika | Sakal Media

Sakal 2021-08-18

Views 394

‘वंचित’चा मनपात हल्लाबोल | Vanchit Bahujan Aghadi | Akola Mahanagar Palika | Sakal Media
अकोला (Akola) : महानगरपालिका भ्रष्टाचाराचे कुरण झाले आहे. सत्तापक्ष भोंगळ कारभार करीत आहे. याविरोधात वंचित बहुजन आघाडीने (VBA)बुधवारी दुपारी ३ वाजेपर्यंत शांततेच्या मार्गाने आंदोलन केले. मनपा प्रशासनाने निवेदन न स्वीकारल्याने आंदोलकांनी मनपाचे मुख्य प्रवेशद्वारावरील लोखंडी दार तोडून आत प्रवेश केला व हल्लाबोल केला. विशेष म्हणजे, सिटी कोतवाली पोलिसांचा ताफा उपस्थित असतानाही गेट तोडून पदाधिकारी व कार्यकर्ते आत शिरले. त्यांनी घोषणाबाजी करीत प्रशासनाचा व सत्ताधाऱ्यांचा निषेध नोंदविला.
#VBA #akola #AkolaMahanagarPalika #Andolan

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS