येत्या 2 तारखेला छत्रपती संभाजीनगरला महाविकास आघाडीचा भव्य मेळावा होणार असल्याची माहिती ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते. या मेळाव्याला शरद पवार, अजित पवार आणि आदित्य ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व बडे नेते उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
#ChandrakantKhaire #SambhajiNagar #MVA #Shivsena #ChhatrapatiSambhajiMaharaj #Maharashtra #Aurangabad #Sambhajiraje