एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमदारांसह सूरत गाठल्याने शिवसेना विधिमंडळ पक्षात फूट पडणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे या फुटीर आमदारांवर पक्षांतरबंदी कायद्यानुसार कारवाई होऊ शकते का? जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून
#EknathShinde #Shivsena #antidefectionlaw