राज्यसभेनंतर आता विधानपरिषद निवडणुकीत भाजपाने महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे. या निवडणुकीत भाजपाचे पाचही उमेदवार विजयी झाले आहेत. मात्र भाजपाकडे पाचव्या जागेसाठी पुरेशी मते नसतानाही त्यांना एकूण १३४ मते मिळाली आहेत. शिवाय शिवसेना, काँग्रेसची देखील मते फुटली आहेत. या विषयावर प्रकाश टाकणारा हा व्हिडीओ पहा.
#vidhanparishadelection2022 #BJP #Shivsena #Congress #NCP #maharashtra