Nashik MLC निडणुकीत सत्यजित तांबे यांचा विजय झाला आहे. सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला होता. तर तांबेंना आव्हान म्हणून शुभांगी पाटील या निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या. या चुरशीच्या लढाईत अखेर सत्यजित तांबे विजयी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रतिक्रिया देत मतदारांचे आभार मानले आहेत. तर आपल्या आगामी राजकीय भूमिकेबाबतही त्यांनी सुतोवाच केलं आहे.