MLC Election: 'मतमोजणी केंद्रावर अधिकाऱ्यांवर दवाब होता'; Dhiraj Lingade यांचा गंभीर आरोप
अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे विजयी झाले. आता मात्र मतमोजणी संदर्भात लिंगाडे यांनी गौप्यस्फोट केला आहे. दीर्घ काळ चाललेल्या मतमोजणी दरम्यान भाजपाने अवैध ठरलेल्या मतांची फेरमोजणी करण्याची मागणी केली होती. नाना पटोले यांच्याशी संपर्क केल्यानंतर अधिकाऱ्यांवर दबाव असल्याचं त्यांनी आपल्याला सांगितलं. त्यानंतर आपण फेरमोजणी दहाच टेबलवर करण्याची मागणी केली होती, असा आरोप लिंगाडे यांनी केला आहे.#ranjeetpatil #dhirajlingade