उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भाषणाबद्दल देहू संस्थानने केली भूमिका स्पष्ट

Lok Satta 2022-06-14

Views 22.1K

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या लोकार्पण सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करून न दिल्यामुळे विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS