भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची होणारी धाकटी सून राधिका मर्चेंटचा अरंगेत्रम सोहळा मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पार पडला. अंबानी कुटुंबाकडून नृत्यांगना राधिका मर्चंटच्या अरंगेत्रम सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या अरंगेत्रम सोहळ्याला अनेक राजकारणी आणि बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. पण 'अरंगेत्रम' म्हणजे नक्की काय? हे या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊयात.