लसी वाया जातात म्हणजे नेमकं काय होतं?

Lok Satta 2021-04-23

Views 1.5K

आतापर्यंत भारतात ४४ लाख ७८ हजार लसी वाया गेल्यात, मोदींनीही याबद्दल चिंता व्यक्त केलीय.
पण लसी वाया जातात म्हणजे नक्की काय हे आपण जाणून घेणार आहोत.

#Covisheild #Vaccine #Wastage #Coronavirus #COVID19 #Covaxin #Vaccination #India #Explained

Share This Video


Download

  
Report form