मानवाच्या उत्पत्तीपासून अद्याप न उलगडलेलं कोडं म्हणजे मृत्यू. मृत्यू होतो म्हणजे नक्की काय होतं?, मृत्यूनंतर नक्की काय होतं यासंदर्भात जगभरामध्ये आजही संशोधन सुरु आहे. मात्र हेच प्रश्न एका डॉक्टरांनी सद्गुरुंना विचारले तेव्हा त्यांनी काय उत्तर दिलं पाहा...
#LifeAfterDeath #Sadhguru #humanbody