सहा वर्षांपूर्वी प्रणव धनावडेने क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली होती. २०१६ साली फक्त १६ वर्षांच्या प्रणवने शालेय क्रिकेटच्या फक्त एकाच सामन्यात तब्बल १००९ रन केले होते. क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये हा सर्वाधिक वैयक्तिक स्कोअर आहे. प्रणवच्या या खेळीनंतर सर्वच स्तरातून त्याचं कौतुक झालं होत. भविष्यातील सचिन तेंडुलकर असंही प्रणवला म्हणू लागले. परंतु यानंतर प्रणव धनावडे पुन्हा दिसलाच नाही. नक्की प्रणव धनावडे काय करतोय? क्रिकेटमध्ये आणखी रस आहे की पुढे वेगळं काही करायचं आहे पाहणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून
#PranavDhanawade#Cricket #WorldRecord #SachinTendulkar