करोनाला रोखण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना केल्या पाहिजेत हा संपूर्ण जगासाठीच चर्चेचा विषय आहे. करोना संकट आल्यापासूनच लॉकडाउन, कंटेनमेंट झोन, क्वारंटाइन हे शब्द आता नित्याचा भाग झाले आहेत. केरळने लॉकडाउनच्याही एक पुढे पाऊल टाकलं असून ‘ट्रिपल लॉकडाउन’ आणला होता. हा ‘ट्रिपल लॉकडाउन’ म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊयात…
#TripleLockdown #Coronavirus #COVID19