गेल्या काही वर्षांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा पाठपुरावा करणाऱ्या संभाजीराजे भोसले यांनी आज दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मोठा निर्णय जाहीर केला आहे. त्यांनी अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलंय. तसेच त्यांनी स्वराज्य संघटनेची घोषणा केली आहे.