६ जूनपर्यंत मागण्या मान्य नाही झाल्यास थेट रायगडावरून आंदोलनाला सुरवात करू असा इशारा संभाजीराजे भोसले यांनी दिला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासह ५ मागण्या सरकारने ६ जुनपूर्वी मान्य कराव्यात. या मागण्या मान्य नं झाल्यास कोरोनाची तमा नं बाळगता आंदोलन सुरू करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
#SambhajiRaje #MarathaReservation #NCP