राज्यसभा निवडणूक लढवणार नाही; संभाजीराजे छत्रपतींची घोषणा

Lok Satta 2022-05-27

Views 262

राज्यसभा निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढवणार असल्याचा निर्णय संभाजीराजे छत्रपतींनी जाहीर केला होता. मात्र, शिवसेनेच्या भूमिकेनंतर संभाजीराजे छत्रपतींनी ही निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं आहे.

#SambhajiRaje #UddhavThackeray #RajyaSabha #elections

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS