राज्यात कमाल #तापमान वाढू लागल्याने उन्हाचा चटका चांगलाच तापदायक ठरू लागला आहे. #ब्रह्मपूरी येथे बुधवारी सकाळ पर्यंतच्या २४ तासांमध्ये ४४.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आज विदर्भात उष्ण लाटेचा इशारा कायम असून, तळ कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात विजा, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
#Heat increased in the state. The Indian meteorological department predicted #rain in central #Maharashtra. Watch the video to know the details about India's weather.
#WeatherNews #RainPrediction #Maharashtra #Sakal #WeatherForecast #PuneWeather