IMD Weather Forecast | राज्यातील काही भागांत पावसाची शक्यता | Maharashtra | Sakal

Sakal 2022-04-09

Views 1

राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार सुरू आहेत. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात आलेली #उष्णतेची_लाट काहीशी ओसरली असून, उन्हाचा चटका कायम आहे. आज राज्यात उन्हाचा ताप कायम राहणार असून, काही भागांत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता #हवामान विभागाने वर्तविली आहे.


#Sakal #IMDWeatherForecast #MaharashtraWeatherForecast #Rain #WeatherForecast #HeatWave #WeatherForecastToday #WeatherForecastDelhi #IMDMumbai #IMDSatellite #हवामान

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS