Weather Forecast | राज्यातील काही भागांत पावसाची शक्यता | Maharashtra | Sakal

Sakal 2022-04-26

Views 113

राज्याच्या विविध भागात वादळी पावसाने हजेरी लावली आहे. कमाल तापमानातही चढ-उतार सुरूच असून, उन्हाचा चटका पुन्हा वाढणार आहे. आज #जळगाव येथे उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे. मध्य #महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

#Rain occured in various places in the state. Variations also in the #temperature.

#WeatherForecast #Maharashtra #IMDAlert #Sakal #WeatherNews #HeatWaveinMaharashtra #PuneWeatherNews #MumbaiWeatherNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS