Maharashtra Weather Update: राज्यात येत्या 48 तासात मुसळधार पावसाची शक्यता; काही जिल्ह्यांमध्ये Yellow Alert जारी

LatestLY Marathi 2021-09-22

Views 3

हवामान खात्याने (IMD) पुढील 48 तासांसाठी राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यांना देण्यात आला यलो अलर्ट.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS