उन्हाळ्यात तेलकट त्वचेची काळजी कशी घ्यावी? | Tips for Oily Skin

Lok Satta 2022-04-27

Views 389


सध्या उष्णतेचं प्रमाण वाढत चाललंय. त्यात आपली त्वचा जर तेलकट असेल तर उन्हामुळे खूप समस्या होते. आज आपण चेहर्‍यावरील तेलटकपणा घालवण्यासाठीचे काही उपाय जाणून घेणार आहोत.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS