नवजात बालकाची काळजी कशी घ्यावी?

Lok Satta 2020-11-22

Views 3

नवजात बाळांना जन्मानंतर दवाखान्यातून घरी नेले की त्यांची काळजी नेमकी कशी घ्यावी हा मोठाच प्रश्न नव्या आई-बाबांना पडतो. बाळाला दूध कधी द्यावे इथपासून त्याला काही दुखते-खुपते आहे हे कसे ओळखावे इथपर्यंतचे सर्वच प्रश्न त्यांच्यासमोर असतात. नवजात बालकाची काळजी कशी घ्यावी, याबद्दल जाणून घ्या..

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS