Health Tips: डायबिटीज रुग्णांनी नाश्त्यात ‘या’ गोष्टींचे सेवन टाळा; Sugar झपाट्याने वाढू शकते
मधुमेह हा आजार आता सामान्य होत चालला आहे. प्रत्येक घरातील एकतरी व्यक्ती या आजाराने ग्रस्त आहे. यामध्ये शरीरातील स्वादुपिंडात इन्सुलिनची कमतरता निर्माण होते. जेव्हा इन्सुलिनचे उत्पादन कमी होते तेव्हा रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढू लागते. काही पदार्थांचा मधुमेहाच्या रुग्णांवर झपाट्याने परिणाम होतो, त्यामुळे नाश्त्यामध्ये हे पदार्थ खाणे टाळणे आवश्यक आहे. तज्ज्ञांकडून जाणून घेऊया मधुमेहाच्या रुग्णांनी नाश्त्यात कोणते पदार्थ टाळावेत जेणेकरून दिवसभर रक्तातील साखर नियंत्रणात राहील.