फोन किंवा लॅपटॉपची स्क्रीन जास्त काळ पाहिल्याने डोळ्यात जळजळ, पाणी येणे, अंधुक दिसणे अशा समस्या उद्धवतात. अशा परिस्थितीत चांगली जीवनशैली आणि सकस आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. चला जाणून घेऊया दृष्टी सुधारण्यासाठी तुम्ही आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करू शकता.
#eyecare #healthtips #lifestyle #howto #eyes