ऋतू बदलामुळे लोकांचं आजारी पडण्याच प्रमाण वाढलंय. त्याचबरोबर त्वचेवरदेखील याचा परिणाम दिसून येतोय. हवामानात बदल झाल्यामुळे चेहऱ्यावरील त्वचा सतत कोरडी होण्याची शक्यता असते. जर तुम्हालाही हा त्रास जाणवत असेल तर काही घरगुती उपचार करून तुम्ही यापासून सुटका मिळवू शकता.