Health Tips: फळं खाताना ‘या’ चुका केल्यास ब्लड शुगर वेगाने वाढू शकते; डायबिटीजचा धोका कसा टाळावा?

Lok Satta 2023-03-05

Views 1

विविध आजारांपासून लांब राहण्यासाठी फळे खाण्याचा सल्ला दिला जातो पण तुम्हाला माहीत आहे का, चुकीच्या पद्धतीने फळे खाल्ल्यास डायबिटीजचा धोका वाढू शकतो. या चुकी कोणत्या व त्यापासून कसे लांब राहता येईल हे जाणून घेऊया

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS