Haelth Tips : डेंग्यूची लक्षणे कोणती आहेत?, जाणून घ्या

Lok Satta 2022-10-22

Views 6

ऑक्टोबर महिन्यातही पाऊस सुरु असल्याने देशभरात विविध आजारांच्या साथी पसरत आहेत, त्यात डेंग्यूचा धोकाही वाढतोय. अशावेळी आपण काय खबरदारी घ्यावी व डेंग्यूची नेमकी लक्षणे कोणती आहेत? हे आपण जाणून घेणार आहोत.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS