सुरुवातीपासून वादात राहिलेल्या पठाण हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. Shahrukh Khan आणि Deepika Padukone यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. पहिल्याच दिवसाचा पहिला चित्रपट हाऊसफुल्ल असल्याचे पाहायला मिळालं आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना कसा वाटला पाहुयात..