Sahitya Sammelan 2022 | साहित्य रसिकांसाठी डिजिटल पुस्तकांचं प्रदर्शन | Sakal |

Sakal 2022-04-23

Views 5

Sahitya Sammelan 2022 | साहित्य रसिकांसाठी डिजिटल पुस्तकांचं प्रदर्शन | Sakal |


भारतीय मराठी साहित्य संमेलन तयार करण्यात आलेल्या प्रदर्शनाकडे रसिकांचा विशेष ओढा आहे. मराठीला अभिजात दर्जा मिळावा यासाठी या प्रदर्शनात विशेष रचना करण्यात आली आहे. या प्रदर्शनात डिजिटल स्वरूपात पुस्तके वाचण्यास उपलब्ध आहेत


#Sakal #SahityaSammelan #udagri #Maharashtra #marathinews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS