९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आज उद्घाटन झाले. या संमेलनाच्या ग्रंथदालनात विविध प्रकाशक संस्थांचे पुस्तक स्टॉल लागले आहेत. यातील एक स्टॉल साहित्य रसिकांचे लक्ष वेधून घेत आहे. 'पुस्तकवाणी' या संस्थेतर्फे येथे ऑडिओबुक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
#SahityaSammelan #MarathiSahityaSammelan #Udgir #Sakal