मराठी साहित्य संमेलनानिमित्त Chhagan Bhujbal यांची आढावा बैठक| Marathi Sahitya Sammelan |Sakal Media

Sakal 2021-11-15

Views 713

मराठी साहित्य संमेलनानिमित्त Chhagan Bhujbal यांची आढावा बैठक| Marathi Sahitya Sammelan |Sakal Media
नाशिक येथे होणारे ९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरळीत पार पडावे यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, पोलीस आयुक्त दीपक पांडे, मनपा आयुक्त कैलास जाधव, सीईओ लीना बनसोड, हेमंत टकले, जयप्रकाश जातेगावकर यांची आढावा बैठक पार पडली.
#marathisahityasammelan2021 #chhaganbhujbal #Nashik

Share This Video

Download

Report form
RELATED VIDEOS