RSS ला देशात संविधान नको आहे का?; राष्ट्रवादीच्या आमदाराचा सवाल

Lok Satta 2022-04-14

Views 1K

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचं निमित्त साधून देवेंद्र फडणवीस यांनी १४ ट्विट्स केले आहेत. या ट्विटबाबत आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाहुयात काय म्हणाले अमोल मिटकरी..

#amolmetkari #NCP #BJP #DevendraFadnavis #savidhan #ambedkarjayanti2022

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS