अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात दंडकारण्य जंगलात वसलेलं दैत्यनांदुर हे गाव एका विशिष्ट कारणासाठी चर्चेत आहे. ते कारण म्हणजे या गावात गुढीपाडव्याच्या दिवशी दैत्याची पूजा होते. यामागे काय कारण आहे आणि दैत्याची पूजा कशाप्रकारे केली जाते पाहुयात या व्हिडीओच्या माध्यमातुन.