गेल्या काही वर्षांमध्ये राजकीय नेत्यांवर ईडीच्या कारवाईचा बडगा उगारला गेला आहे. यावरून राजकीय आरोपांच्या फैरी झाडल्या गेल्या. भाजपविरोधी बोलणार्या विरोधकांना दाबण्यासाठी ईडीची नोटीस पाठवली जाते असे आरोप विरोधकांकडून करण्यात आले. गेल्या चार वर्षांत काही मोठया राजकीय नेत्यांना ईडीची नोटीस आली... पाहुयात महाराष्ट्रातील कोणत्या मोठया राजकीय नेत्यांना ईडीला सामोरं जावं लागलंय...