बुलढाणा जिल्ह्यातील भादोला हे ७ हजार लोकसंख्या आणि जवळपास बाराशे ते तेराशे घरं असलेलं छोटस गाव. मात्र या गावात आजपर्यंत सहाशेच्या वर सैनिकांनी सैन्याच्या विविध बटालियनमध्ये सेवा दिली आहे. त्यामुळे या गावाला 'सैनिकी गाव' अशी नवी ओळख मिळाली आहे. पाहुया या प्रेरणादायी गावाची गोष्ट.
#buldhana #army #soilders