पुण्यात वन्यप्राणी, पक्षी जर बघायची इच्छा झाली तर गाडी लगेच कात्रजच्या दिशेने वळवली जाते. आजच्या घडीला कात्रजचे हे राजीव गांधी प्राणिसंग्रहालय पुण्यातलं सगळ्यात मोठं प्राणी संग्रहालय आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, पुण्यात सगळ्यात पहिलं प्राणी संग्रहालय हे कोणी तयार केलं होतं? गोष्ट पुण्याचीच्या आजच्या भागात आपण पुण्याच्या धरतीवरच्या याच पहिल्या आणि सगळ्यात मोठ्या प्राणीसंग्रहालयाची गोष्ट जाणून घेणार आहोत.
#गोष्टपुण्याची #KYCPune #KnowYourCity #KnowYourPune #TheStoryofPune #peshwe #history