Russia Ukraine War: Putin यांना युद्धाची किंमत मोजावी लागणार - बायडन | Sakal |

Sakal 2022-03-12

Views 845

Russia Ukraine War: Putin यांना युद्धाची किंमत मोजावी लागणार - बायडन | Sakal |


रशिया-युक्रेन युद्ध सलग सतराव्या दिवशी सुरु असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी रशियाला इशारा दिलाय. व्लादिमीर पुतीन यांना त्यांच्या लष्करी कारवाईची किंमत मोजावी लागणार आहे, असं पुतीन म्हणाले. पुतीन यांनी युद्धाला सुरुवात केली आणि त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल. अमेरिका रशियासोबतच्या नेहमीचे सामान्य व्यापार संबंधांचा दर्जा रद्द करेल. २४ फेब्रुवारीला युक्रेनवर हल्ला करुन रशियानं युद्धाला सुरुवात केल्याचंही बायडेन म्हणालेत.

United States President Joe Biden said that Vladimir Putin will have to pay price for his military aggressions in Ukraine

#RussiaUkraineWar #VladimirPutin #JoeBiden #UnitedState #Marathinews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS