Samsung S22 | सॅमसंग गॅलक्सी S-22 सीरिजची भारतीय किंमत ठरली | Sakal |
साऊथ कोरियन कंपनी सॅमसंग
सॅमसंग गॅलक्सी S-22 फोनचे दोन पर्याय उपलब्ध
१२८ जीबीसाठी ७२,९९९ रु., २५६ जीबीसाठी ७२,९९९ रु
२३ फेब्रुवारीपासून सॅमसंग गॅलक्सी S-22 सीरिजचे फोन बुक करता येणार
#SamsungS22 #PriceLaunchInIndia #SouthKoreanCampany #Marathinews #maharashtranews #marathilivenews