शिवसेना पक्ष आणि त्यांच्या चिन्हावरून न्यायालयात सुरू असलेल्या सत्ता संघर्षावर खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास असल्याचं त्यांनी यावेळी म्हणतात. आमच्याकडे जास्त नंबर आहेत.त्यामुळे आम्हाला न्याय मिळेल असंही मत खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केलं.