महादेवराव महाडिक यांना लुटलेल्या पैशाचा मग्रुरपणा; सतेज पाटील | Sakal Media | Kolhapur

Sakal 2021-04-28

Views 661

महादेवराव महाडिक यांना लुटलेल्या पैशाचा मग्रुरपणा; सतेज पाटील
कोल्हापूर : माजी आमदार महादेवराव महाडिक यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ते या व्हिडिओमध्ये म्हणतात मी सगळ्यांचा बाप आहे. हा मग्रुरपणा त्यांना कशाने आला. असा सवाल करत महाडिक यांनी गोकुळच्या माध्यमातून सर्वसामान्य दूध उत्पादकांना लुटून पैसा मिळवल्याची टिका पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज येथे केली. चंबुखडी येथील एका सभागृहात कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक करवीर तालुक्‍यातील ठरावदारांचा मेळावा झाला. यावेळी ते बोलत होते.
#sakalmedia #Kolhapur

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS