"छत्रपतींच्या विजयाचे श्रेय सतेज पाटील यांना नाही तर पी. एन. पाटील यांनाच": धनंजय महाडिक

Lokmat 2024-06-05

Views 11

सतेज पाटील यांना लोकसभा निवडणुकीचे श्रेय देता येत नाही तर सगळे श्रेय दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांनाच द्यायला हवे. मंडलिक यांच्या विजयासाठी आम्ही महायुती म्हणून एकत्रित काम केले परंतु अपयश आले विधानसभेत अधिक ताकदीने आम्ही लढू असे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS