कोल्हापूरचे न्यूज बुलेटीन
30 नोव्हेंबर 2020
०) पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचा जाहीर प्रचार संपला.
०) आता डिजिटल सातबाऱ्यावर तलाठ्यांची सही शिक्क्याची गरज नाही.
०) 1 डिसेंबरपासून रमणमळा येथे पासपोर्ट कार्यालय पूर्वत
०) रस्त्यावर कचरा टाकल्यास जागेवर दीडशे आणि थुंकला तर शंभर रुपये दंड
०) तुम्हाला दररोज लागणारी एक किलो भाजी तुमच्याच दारात घरात पिकवा
बातमीदार : लुमाकांत नलवडे
व्हिडिओ : बी. डी. चेचर
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.