कोल्हापूर न्यूज बुलेटिन | Kolhapur | News Bulletin | Sakal | Sakal Media |

Sakal 2021-04-28

Views 700

कोल्हापूर न्युज बुलेटिन

- देशातील कारखान्यांपुढे कोट्या एवढ्या साखरेची विक्री करण्याचे आव्हान

- पावसाळा लांबल्याचा परिणाम जयंती नाल्यात जमा होणाऱ्या सांडपाण्यावर

- कोल्हापूर जिल्ह्यास तीन महिन्यांच्या कालावधीत रोज 1550 कोरोना चाचण्या करण्याचे उद्दिष्ट


- दहावी-बारावीच्या फेरपरीक्षेला 30 टक्के विद्यार्थ्यांची दांडी

- वर्षभर चकवा देणाऱ्या तोतया पोलिसाला अटक

रिपोर्टर : संदीप खांडेकर

व्हिडिओ : मोहन मेस्त्रीSakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS