Kolhapur News Bulletin: कोल्हापूर न्यूज बुलेटिन | News Bulletin | Sakal Media
2020/21 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल उद्या दुपारी चार वाजता जाहीर होणार
मंगळवारी शहरातील बहुतांशी पेठांमध्ये त्र्यंबोली यात्रा
जिल्ह्यात महापूर ओसला तरीही 28 बंधारे पाण्याखाली
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुकानांची वेळ आठ वाजेपर्यंत वाढवून देण्याची केली घोषणा
स्वावलंबी व्यवसायिक बनवणे हा माझा राजधर्म आहे, समरजितसिंह घाटगे
(बातमीदार: लुमाकांत नलवडे) (व्हिडिओ: बी. डी. चेचर)
#kolhpur #NewsBulletin #kolhapurNews