युक्रेन रशिया वाद नेमका काय? समजून घेऊ लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे यांच्याकडून
रशिया - युक्रेन मधला वाद नेमका काय? यामध्ये नाटोची भूमिका काय? अमेरिकेनं हा वाद पेटवलाय का? अशा अनेक प्रश्नांची उत्तर जाणून घेऊ संरक्षण तज्ञ निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे यांच्याकडून.
#russiaukrainewar #russiaukrainewarupdates #russiaukrainewarnews #ukraine #russia #war